Kangana Ranaut ने जिंकली बीएमसी विरुद्ध केस
शंकर मराठे - मुंबई, २७ नोव्हेंबर : अभिनेत्री कंगना रनौतला आज मोठे यश प्राप्त झाले आहे. बॉम्बे हाईकोर्ट ने, बीएमसीच्या द्वारा कंगना रनौतचे ऑफिस व घर बुलडोजर ने तोडने चूकीचे सांगितले असून कंगनाची नुक़सान भरपाई करण्याचे आदेश दिले आहेत.
कोर्टा ने हयासाठी वैल्यूर देखील नियुक्त केला आहे.
Comments