राहुल राॅयला ब्रेन स्टोक आल्यामुळे हाॅस्पिटल मध्ये एडमिट ...
शंकर मराठे - मुंबई, २९ नोव्हेंबर : साल १९९० चा सुपरहिट सिनेमा आशिकी मधील एक्टर राहुल राॅयला ब्रेन स्टोक आल्यामुळे हाॅस्पिटल मध्ये एडमिट करण्यात आले आहे. राहुल राॅय आपल्या नवीन सिनेमाची शूटिंग श्रीनगर येथे करत होते. खराब हवामानामुळे राहुल राॅयची तबेत खराब झाली. श्रीनगर येथील हाॅस्पिटल मध्ये एडमिट केले व त्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबईला हाॅस्पिटल मध्ये आणण्यात आले.
Comments