चुंबन सीन्स देण्यात बॉलिवुडमधील काही नायिका धडाकेबाज
Shankar Marathe, Mumbai - 3 November, 2020 : बॉलिवुड मधील काही अभिनेत्री आहेत ज्या सिनेमात चुंबन शाॅट्स देण्यास नेहमीच तयार असतात. बॉलिवूडच्या हया बोल्ड व दिलखेच अभिनेत्रि आहेत -- करीना कपूर, अनुष्का शर्मा, आलिया भट्ट, प्रियांका चोपा व मलिका शेरावत इतर.
अभिनेत्री करीना कपूर तीची बोल्ड इमेज व दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. कॅमेरासमोर चुंबन घेण्यातही बेबो अजिबात मागेपुढे पाहत नाही व यासाठी ती नेहमीच तयार असते. सैफ अली खान, अर्जुन कपूर, फरदीन खान आणि आमिर खान यांच्यासह तिने सिनेमातून धमाकेदार चुंबन सीन केले आहेत.
अनुष्का शर्मा आपल्या को-स्टारबरोबर किसिंग सीन देण्यास मागेपुढे पाहत नाही. अनुष्का कॅमेर्यासमोर किसिंग सीन देण्यास सदैव तत्पर असते.
अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या बोल्ड शैली ओळखली जाते. खास म्हणजे आलियाने तिच्या बर्याच सिनेमांमध्ये चुंबन सीन्स केले आहेत. एवढेच काय तर आलिया कॅमेर्यासमोर चुंबन सीन देण्यास नेहमीच रेडी असते.
त्याच बरोबर चुंबन सीन देण्यात प्रियांका चोप्रा देखील तितकीच आघाडीची अभिनेत्री आहे. अक्षय कुमार सोबत आपल्या फिल्मी करिअरचा पहिला चित्रपट "अदांज" मध्ये प्रियांका गरमागरम चुंबन सीन दिले होते व त्यानतंर कित्येक सिनेमातून बोल्ड सीन व किसिंग शाॅट दिले आहेत. एवढेचं काय तर प्रियांका ने हाॅलीवुड मध्ये काम करुन बोल्ड व किसिंगच्या देखील एक पाऊल पुढे ठेवत संपूर्ण मर्यादाच पार केली आहे.
एवढच काय मलिका शेरावत ने फक्त चुंबन शाॅट्स देऊनच फिल्मी दुनियेत पर्दापण केले आहे.
Comments