Bigg Boss-14 दर्शकांचे मनोरंजन करण्यास अपयशी ...
शंकर मराठे - मुंबई, २८ नोव्हेंबर : सलमान खान व्दारा होस्ट शो Bigg Boss-14 काही दर्शकांना आवडत आहे असे वाटत नाही. शोच्या मेकर्सने भरपूर गरमागरम तड़के लावण्याचे काम केले, परंतु हा शो लोकांचे मनोरंजन करण्यास अपयशी ठरला आहे. Bigg Boss-13 सारखे यश Bigg Boss-14 ला मिळाले नाही. शोची टीआरपी वाढविण्याच्या दृष्टिकोणातुन सलमान खान काहीतरी मोठी घोषणा हया आठवडयात करणार आहे. तर पाहुया Bigg Boss-14 पुढे काय होते ....
Comments