चिर्रर्रर्र बुंगाट” गाणं सर्वत्र प्रदर्शित ...

Shankar Marathe, Mumbai - 1 November, 2020  : योगेश तवार आणि उर्मिला जगताप यांच्या महत्त्वाच्याभूमिका असणारं एक नवं फ्रेश गाणं नुकतंचप्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याची निर्मितीयोगेश अनिल तवार यांनी केली असून झी युवा संगीतसम्राट या पर्वाचा महाविजेता ठरलेल्या रवींद्र खोमणेयांनी हे गीत गायले आहे, तर प्रसाद गाढवे यांनीशब्दबद्ध केलेल्या या गीताला विपुल कदम यांनीसंगीत दिलं आहे. याअगोदर योगेश तवार यांनीनिर्मिती केलेलं तसेच युवा गायक रोहित राऊत यांनीगायलेलं मन मन हे गाणं सर्वांनाच आवडलं होतंयोगेश तवार  उर्मिला जगताप हि एक नवी फ्रेशजोडी या गाण्याच्या माध्यमातून आपल्याला बघायलामिळणार आहे. ह्या गाण्याची कमालीची गोष्ट म्हणजे अभिनयासोबतच योगेश अनिल तवार यांनी गाण्याचंकथानक  दिग्दर्शनाची धुरा देखील सांभाळली आहे,गाण्याच्या लोकशन पासुन ते फ्रेश लूक येण्यासाठीगाण्याच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. गाण्याचंछायाचित्रण  संकलन ह्या दोन गोष्टी राहुल झेंडे यांनीसांभाळल्या असून, लाईटस अक्षय वाघमोडे यांनी तरमेकअप हर्षद खुळे यांनी केला आहे, बाकी सर्वतांत्रिक जबाबदारी अशोक घुले  अक्षय कडू यांनीसांभाळली आहे चिर्रर्रर्र बुंगाट हे गाणं नक्कीचरसिकांच्या मनाचा ठाव घेईल असा विश्वास निर्मात्यांना वाटतो.

Youtube Link -  https://youtu.be/Wug-d-FZOhM


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर