Abhishek Bachchan चे बॉब बिस्वास गेटअप मधील काही फोटो इन्टरनेट वर वायरल
शंकर मराठे - मुंबई, २८ नोव्हेंबर : बिग बीचे पुत्र अभिषेक बच्चन ने २५ नोव्हेंबर पासून कोलकत्ता मध्ये चित्रपट बॉब बिस्वास च्या चित्रिकरणाला तब्बल ९ महीन्यानंतर सुरुवात केली आहे. हे शूटिंग शेड्यूल डिसेंबरच्या पहिल्या हफ्त्यात समाप्त होणार आहे. हया शेड्यूल मध्ये अभिषेक सोबत चित्रांगदा सिंग देखील आहे. हया शूटच्या पहिल्या दिवसाच्या अभिषेक बच्चन चे बॉब बिस्वास गेटअप मधील काही फोटो इन्टरनेट वर वायरल झाले आहेत. अभिषेक बच्चन हया फोटो मध्ये ओळखूच येत नाही.
Comments