मागील ६ वर्षापासून करण जौहरचा सिनेमा ब्रह्मास्त्र रखडत आहे

 शंकर मराठे - मुंबई, २८ नोव्हेंबर : धर्मा प्रोडक्शन्सचे करण जौहर ने सिनेमा ब्रह्मास्त्र  थिएटर मध्येच रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला हा चित्रपट डिज्नी प्लस हॉट स्टार वर दाखविला जाणार होता व त्यासाठी मोठी रक्कम देखील भेटणार होती. परंतु आता करण जौहर हा सिनेमा थियेटर मध्येच रिलीज करणार आहे. ओटीटी वर रिलीज करुन सिनेमाची भरपाई होणार नव्हती.

रणबीर कपूर व अलिया भट्टची हाॅट रोमांटिक जोडी चित्रपट ब्रह्मास्त मध्ये झळकत आहे. तसेच हा चित्रपट मागील ६ वर्षापासून कोणत्या-न-कोणत्यातरी कारणामुळे रखडत चालला आहे. तर पाहुया हा सिनेमा कधी थियेटर मध्ये रिलीज होतो आणि काय कारनामा दाखवितो.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर