Box Office वर सुकसुकाट पहावयास मिळाला
Shankar Marathe, Mumbai - 18 November, 2020 : कोरोनाच्या संकटामुळे हया वर्षी दिवाळीच्या सणात बिग बजट सिनेमे काही रिलीज होऊ शकले नाही व त्यामुळे बाॅक्स आॅफिस वर सुकसुकाट पहावयास मिळाला.
आता बिग बजट चित्रपट ख्रिसमस व न्यूईअरच्या वेळी रिलीज होण्याची शक्यता आहे.
Comments