'दुर्गामती - द मिथ' अमेज़न प्राइम वीडियो वर ११ डिसेंबरला रिलीज होणार
शंकर मराठे - मुंबई, २८ नोव्हेंबर : अभिनेत्री भूमि पेडनेकर व नवोदित अभिनेता करण कपाड़िया यांचा नवा थ्रिलर सिनेमा 'दुर्गामती - द मिथ' अमेज़न प्राइम वीडियो वर ११ डिसेंबरला रिलीज होणार आहे.
भूमि पेडनेकर व करण कपाड़िया यांच्यावर एक रोमँटिक गाणं 'अँखियाँ बरस बरस.....' देखील चित्रित करण्यात आले आहे.
Comments