एका रूपयात डायलीसिस होणार कांदिवली वेस्ट स्थित मातोश्री जयाबेन हिम्मतलाल शाह चैरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल मध्ये.
मातोश्री जयाबेन हिम्मतलाल शाह चैरिटेबल ट्रस्ट चे भावेश शाह आणि ब्राईट आउटडोर मीडिया चे योगेश लखानी आणि काही ट्रस्टी ने कांदिवली वेस्ट येथील धानुकरवाड़ी मध्ये फ्री डायलीसिस हॉस्पिटल सुरु केले आहे, तेथे गरीबांचा डायलीसिस फक्त एका रूपयात होणार आहे. एक हजाराहून जास्त पाहुणे ह्या हॉस्पिटलच्या उद्घाटना साठी आले. पदमश्री अनूप जलोटा, आरती नागपाल, निकिता रावल, जसलीन मथारू, एकता जैन, मनोज जोशी, मुकेश ऋषि, सिंगर मधुश्री खास करुन ह्या इवेंट साठी आले. हा एन जी ओ मागील अकरा वर्षांपासून बोरीवली वेस्ट मध्ये कार्यरत आहे. त्याचबरोबर हा एन जी ओ प्रत्येक महिन्याला ३५० हून अधिक गरीब कुटुंबांना मोफत धान्य वाटप करते. हा एन जी ओ फ्री मेडिकल कैंप चे आयोजन करते, ब्लड डोनेशन कैंप देखील आयोजन करते, सीनियर सिटीजन साठी टिफ़िन देते आणि अजून ही बरीच कार्य करत असतात.
Comments