एकता जैन आजतक वरील सास बहु और बेटियां शो मध्ये गुजराती मुलीच्या भूमिकेत दिसणार

एक्ट्रेस आणि मॉडल एकता जैन ने काही टीवी सीरियल, सिनेमातून काम केले आहे, आता ती आजतक न्यूज चैनल वरील टीवी शो सास बहु और बेटियां मध्ये दिसणार आहे. ती ह्या शो मध्ये गुजराती मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. ह्या शो मध्ये ती पूजा कँवल सोबत स्पेशल एपिसोड मध्ये दिसणार आहे. ह्या शो मध्ये प्रत्येक वेळी ती वेगवेगळ्या विषयांवर बोलणार आहे. ह्या एपिसोड मध्ये झाडू, फडका आणि वैक्यूम क्लीनर बद्दल बोलताना शो ची एंकरिंग करणार आहे. ह्या शो चे निर्माता आहेत अमित त्यागी. हा शो दररोज दुपारी २.३० ते ३.३० वाजता आजतक न्यूज़ चैनल वर टेलीकास्ट होत आहे.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma