प्राची देसाई २९ एप्रिल रोजी दुबई मध्ये होणा-या इंडिया फैशन एंड लाइफस्टाइल कोन्फ़्लुएन्स मध्ये वॉक करणार.
टेफ्ला ह्या वर्षी २९ एप्रिल रोजी को दुबई मध्ये इंडिया फैशन एंड लाइफस्टाइल कोन्फ़्लुएन्स चे आयोजन करत आहे, तेथे बॉलीवुड एक्ट्रेस प्राची देसाई रैंप वर वॉक करणार आहे. ह्या एक दिवसीय इवेंट मध्ये फैशन, ज्वैलरी, लाइफस्टाइल आणि एंटरटेनमेंट संबंधित लोकांना अवार्ड देऊन सम्मानित केले जाईल.
इंडिया फैशन एंड लाइफस्टाइल कोन्फ़्लुएन्स नविन डिज़ाइनर आणि ब्रांड आपले नविन व जास्त ग्राहकांपर्यत पोहचविते. हा इवेंट मुंबई, दिल्ली आणि दुबई मध्ये होत आहे.
ह्या वर्षी जे डिज़ाइनर ह्या फैशन शो मध्ये भाग घेणार आहे त्यामध्ये आहेत - अस्मा सुलेमान, गगन कुमार, बानी पसरीचा, बिनल शाह, सोनाली जैन. ह्या शो मध्ये प्राची देसाई रैंप वर वाक करणार आणि ब्रांडला सम्मानित देखील करणार. ह्या शो मध्ये ऋतुराज मोहंती जे इंडिया चे फर्स्ट रॉस्टर आहेत, ते लाइव परफॉर्म करणार.
असीम सिंह हे टेफ्ला चे डायरेक्टर आहेत, ते सांगतात कि मला फारच आनंद होत आहे कारण मी नविन डिज़ाइनरला इंटरनेशनल प्लेटफार्म पर्यंत घेऊन जात आहे.
अधिक माहिती साठी येथे संपर्क करावा - www.iflc.in / www.teflas.com

Comments