स्वेता बासु प्रसाद, पल्लवी जोशी व दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ने चित्रपट द ताशकेंट फाइल्स वड़ोदरा मध्ये पाहिला.

निर्माता हरेश पटेल व प्रणय चोकसी ने हिंदी चित्रपट द ताशकेंट फाइल्स चे यश साजरे करण्यासाठी स्वेता बासु प्रसाद, पल्लवी जोशी व दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना आपले शहर वड़ोदरा मध्ये आमंत्रित केले होते. तेथे हा चित्रपट पब्लिक सोबत इनॉक्स सिनेमा मध्ये पाहिला गेला. चित्रपट लोकांना फारच आवडला आहे आणि ह्यामूळेच तीस-या आठवड्यात ह्या सिनेमाला नवीन ३०० सिनेमा हॉल मिळाले आहेत. चित्रपटांने आतापर्यंत दहा कोटीहून जास्तच  बिज़नेस केला आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर