एकता जैन व पूजा कँवल आजतक न्यूज़ चैनल वरील शो सास बहु और बेटियाँ मध्ये दया बेन च्या भूमिकेत दिसणार.
एक्ट्रेस, एंकर व मॉडल एकता जैन जीने काही टीवी सीरियल, सिनेमातून काम केले आहे आणि काही स्टेज शो केले आहेत हिंदी, हिंगलिश, गुजराती आणि संस्कृत मध्ये, आता ती आजतक न्यूज़ चैनल वरील टीवी शो सास बहु और बेटियाँ मध्ये येणा-या एपिसोड मध्ये पूजा कँवल सोबत दया बेन च्या भूमिकेत दिसणार आहे. ह्या शो चे निर्माता आहे अमित त्यागी. हा एक तासाचा शो दररोज़ दुपारी २.३० ते ३.३० वाजता आजतक न्यूज़ चैनल वर दाखविला जात आहे. ह्या शो मध्ये टीवी इंडस्ट्री मध्ये काय चालले आहे, हे सर्व काही दाखविले जाते.
Comments