भावेश बालचंदानी ने आपला वाढदिवस अंधेरी येथील ट्रम्पेट स्काई लाउन्ज मध्ये साजरा केला

भावेश बालचंदानी ने आपला १८वा वाढदिवस आपले टीवी एक्टर्स मित्र आणि कुटुंबासोबत अंधेरी येथील ट्रम्पेट स्काई लाउन्ज मध्ये साजरा केला.

भावेश बालचंदानी ज्याला आपण काही मोठ-मोठ्या सीरियल मधून पाहिले आहे - एक वीर की अरदास वीरा, सूर्यपुत्र कर्ण, बाल कृष्णा, नामकरन, तेनाली रामा आणि इतर. आता तो १८ वर्षांचा झाला आहे आणि ह्या वर्षी तो वोट करण्यासाठी देखील जाणार आहे. भावेश ने आपला वाढदिवस अंधेरी येथील ट्रम्पेट स्काई लाउन्ज मध्ये साजरा केला, तेथे कुटुंबासोबत टीवीच्या दुनियेतील सुप्रसिद्ध एक्टर्स जे मित्र आहे, त्यांना आमंत्रित केले होते. टीवी कलाकारां मध्ये होते अलादीन चे सिद्धार्थ निगम आणि अवनीत कौर, रीम शेख, जन्नत ज़ुबैर, हरिश्ता ओझा, सलोनी डैनी, अरिष्फा ख़ान, एकता जैन, आशिका भाटिया आणि इतर कलाकार. सर्व कलाकारांनी मिळून केक कापला आणि डांस केला. पार्टी रात्री उशिरापर्यंत चालली. एस ओ एस चे चाँद सेठ आणि टेली चस्का चे आदित्य कुमार ने ह्या पार्टी साठी सपोर्ट केला.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर