शिक्षण व्यवस्थेवर वार करणारा चित्रपट ‘ब्लैकबोर्ड वर्सेज व्हाइटबोर्ड’ १२ एप्रिल रोजी रिलीज होणार
शिक्षण व्यवस्थेवर आधारित चित्रपट ‘ब्लैकबोर्ड वर्सेज व्हाइटबोर्ड’ १२ एप्रिल रोजी रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.
शिक्षण व्यवस्थेवर वार करणारा चित्रपट ‘ब्लैकबोर्ड वर्सेज व्हाइटबोर्ड’ १२ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. ह्या सिनेमाची रिलीज तारीख फाइनल होत नव्हती. त्याचे असे झाले कि चित्रपटाला सेंसर कडून काही मुद्दयावरून थांबवून ठेवले होते. हा सिनेमा एका लहान शहरांवर आधारित आहे, जे लोकांना सत्यापासून जागृत करते. ह्या चित्रपटांतील अभिनेता रघुवीर यादव ने सांगितले कि, ‘हा चित्रपट रिलीज करण्यापेक्षा बनविणेच जास्त कष्टदायक होते. सेंसर चे सर्टिफिकेट मिळण्यासाठी विलंब झाला म्हणूनच रिलीज डेट बदण्यात आली. पंरतु म्हणतात ना, प्रतिक्षेचे फळ नेहमीच गोड असते. हा सिनेमाला U सर्टिफिकेट मिळाले आहे.’ ह्या चित्रपटांत रघुवीर यादव, धर्मेंद्र सिंह, अलिस्मिता गोस्वामी, अशोक समर्थ, अखिलेंद्र मिश्रा आणि पंकज झा मुख्य भूमिकेत आहे. ह्या चित्रपटांला तरुण बिष्ट ने डायरेक्ट केले आहे आणि सिनेमाची निर्मिती केली आहे माइलस्टोन क्रिएशन्स व रतन श्री एंटरटेनमेंट चे नुपूर श्रीवास्तव, गिरीश तिवारी आणि आशुतोष सिंह रतन ने.

Comments