अनूप जलोटा, स्नेहा उलाल, जसलीन मथारु, जॉनी लीवर, राहुल रॉय, निकिता रावल, विक्रांत आनंद, एकता जैन आणि काही मान्यवरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नोबेल अवार्ड दिले गेले.
सनी शाह जे इंटरनेशनल ह्यूमन राइट्स
कौंसिल चे फाउंडर आहेत, त्यांनी चौथा डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर नोबेल
अवार्ड जुहू येथील सी प्रिंसेस मध्ये आयोजित केला होता, तेथे भारतातील प्रत्येक राज्यांतील लोकांना
आमंत्रित केले गेले. ह्या अवार्ड मध्ये फिल्मी दुनिया, डॉक्टर, वकील, पत्रकार, न्यूज़ चैनल चे रिपोर्टर, संगीत,
बिजनेसमैन, समाज
सेवक, मंत्री, सोशल
वर्कर आणि कित्येक क्षेत्रांतील संबंधित लोकांना सम्मानित केले गेले. ह्या वर्षी
पदमश्री अनूप जलोटा, जसलीन मथारु, एकता जैन, निकिता रावल,
ब्राईट
चे योगेश लखानी, जॉनी लीवर आणि काही सुप्रसिद्ध पाहुण्यांना सम्मानित
केले गेले. इंटरनेशनल ह्यूमन राइट्स कौंसिल मध्ये ३१००० हून अधिक लोक संपूर्ण भारतातील
जोडली गेलेली आहे. ही संस्था सोशल काम करत आहे. मीडिया मध्ये आजतक चे अमित त्यागी,
एन
डी टीवी इंडिया चे इक़बाल परवेज़, इंडिया न्यूज़ चे अभिषेक शर्मा आणि
डिजिटल सुकून चे सुधांशु कुमार यांना अवार्ड देऊन सम्मानित केले गेले. जॉनी लीवर
ने आजच्या युगातील लोकांच्या जीवनात मोबाइल संबंधित जोक एकविले.
Comments