फिल्म व टीवी इंडस्ट्री मधील महिलाच्या मुद्दयांना संबोधित करण्यासाठी 'पराशक्ति-रिडिफाइनिंग स्पेस' चा शुभारंभ.

पराशक्ति प्रमुख सामाजिक कार्यकर्ता श्रीमती रेशमा एच सिंह द्वारा, माननीय इंद्रेश कुमारजी यांच्या मार्गदर्शनातून, सुरु केलेली एक लढाई है, ज्याचा उद्देश्य सर्व महिलांच्या जीवनात परिवर्तन करणे आहे, विशेषकरुन फिल्म व टीवी उद्योगातील असुरक्षित सेगमेंट मधील.

ह्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे, नेशनलिस्ट लीडर इंद्रेश कुमार जी, म्हणाले - “ड्रग्स शरीराला तोडत आहे, पंरतु आम्ही महिलां सोबत भेदभाव करने आणि त्यांचे वस्तुकरण करण्याच्या ड्रग्स बद्दल देखील चर्चा करण्याची आवश्यकता आहे, जो मनाला नशेकडे घेऊन जात आहे." आपल्या प्रेरणात्मक भाषणात, त्यांनी फक्त महिलांनाच नाही तर सर्व पुरुषांना एकत्र येणे आणि महिला सोबत अन्याय व शोषणां विरुद्ध लढण्याचा आग्रह केला."

ह्या कार्यक्रमात बोलताना श्रीमती रेशमा एच सिंह म्हणाल्या, "जर तुम्ही वेदना सहन करणारी एक महिला आहे, जर तुम्ही पीडित आहे, जर तुम्ही कमजोर आणि भेदभाव अनुभवला आहे, तर पराशक्ति एक असा मंच आहे, येथे तुमचा आवाज ऐकला जाईल, तुम्हांला न्याय दिला जाईल."

महिलांना एक मजबूत स्टैंड देण्यासाठी प्रोत्साहित करताना त्या म्हणाल्या, “सर्व प्रकारच्या अन्यायाचा सामना सर्वात पहिला आपण स्वःताहून केला पाहिजे – कारण तुमच्या मध्ये एक अशी शक्ति आहे, ती तुम्ही ओळखता असाल किंवा नाही. एक स्त्रीच्या माध्यमातून सर्व प्रकारची जीवन ऊर्जा व सृष्टि चा प्रवाह होत आहे. तुम्ही ह्या ब्रह्मांड मध्ये भरणारी शक्ति आहे."

ह्या कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण मिशन शक्ति ची प्रस्तुति होती, जे भारत मधील ए-सैट कार्यक्रम आहे, ज्याचे प्रोजेक्ट डायरेक्टर आणि डीआरडीओ चे प्रतिष्ठित वैज्ञानिक डॉ वाई श्रीनिवास राव आहे. त्यांनी सीमा आणि अंतरिक्ष ची रक्षा करने आणि जगा साठी आपल्या क्षमतेचे प्रदर्शन करण्यासीठ तात्कालिकता वर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले कि आपण नेहमीच एक वैज्ञानिक सभ्यता राहिलो आहे आणि आज आपण जगात पुन्हा एक वेळ अंतिम स्थान प्राप्त करण्याच्या मार्गावर आहोत. मिशन शक्ति फक्त सुरुआत आहे. हे भारतातील जागृत महिलांच्या भावना प्रमाणे आहे.

आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी, एक आध्यात्मिक लीडर सोबत, एलजीबीटीक्यू समुदाय आणि त्यांच्या अधिका-यांसाठी एक मुख्य आवाज आहे. त्यांनी सांगितले कि आतापर्यंत यात्रा कठिण राहिली आहे आणि अडचणीतून लढली गेली आहे, म्हणूनच मी पूर्ण मनाने पराशक्ति चे स्वागत करत आहे, जो एक असा सशक्त मंचाच्या रुपात आहे, जो त्यांना शक्ति प्रदान करत आहे, ज्यांना आपण कमजोर आणि विलुप्त होणा-या लोकांच्या रुपात पहात आहे आणि जे लोक लोक समाजातील सावलीत विलुप्त झाले आहे.

अतिथि वक्ता प्रो राकेश उपाध्याय (बनारस हिन्दू विश्व विद्यालय) ने सांगितेल कि पराशक्ति मधून प्रेरणा मिशन शक्ति मिळाली आहे, ज्याचे उद्देश्य फक्त आपल्या क्षमतेचे परीक्षण करने होते, जे आमच्या अंतरिक्ष मधील घुसपैठ करणा-या कोणत्याही वस्तु ने खाली पाडणे आहे, जे त्या लोकांसाठी देखील एक सूक्ष्म सावधानी होती, जे असे करण्याचा विचार देखील करु शकतील. जर आपण ३०० किमी दूर वरील एका संभावित संकटाला नष्ट करु शकतो, तर आपण निश्चित पणे कोणत्याही परिस्थितीशी सामना करु शकतो.

पराशक्ति ची कल्पना ही महत्वपूर्ण बाब आहे कि एका महिलेला जेव्हा लढाई करायची असेल तेव्हा लढाई केली पाहिजे. आपल्याकडे प्रतिशोध घेण्याचे जे ज्ञान आहे, ते फारच आनंद देणारे आहे. आपण स्पेस चे परिभाषित करने आणि सीमा बनवु, नेहमीच महिलांसाठी एक मुद्दा राहिला आहे. शिका-यांसाठी सीमा पार करणे सोपं झाले आहे, कारणह ह्या सीमेला जोरदार भाषेत परिभाषित केले गेले नाही आणि आपल्या प्रतिक्रियेत, प्रतिशोधात व प्रतिकाराच्या भावनांच्या तुलनेत निराशा भाव जास्तच आहे.

लोकांनी भरलेल्या ऑडिटोरियम मध्ये, प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक अभिनव सिंह कश्यप ने ह्या कार्यक्रमांला संचालित केले आणि पाहुण्यांकडून प्रश्न घेतले, त्यामध्ये फिल्म व टीवी उद्योगातील मॉडल, अभिनेता, तकनीशियन सहभागी होते. त्यांनी खासकरुन इंडस्ट्री मधील पुरुषांमधील विषुववृद्धी वाढण्यावर प्रामुख्याने प्रकाश टाकला.

कार्यक्रमांचा निष्कर्ष करताना श्रीमती रेशमा एच सिंह म्हणाल्या कि फिल्म व टेलीविजन उद्योग सहज आणि निर्मल ह्रदय वाल्या कलाकारांचा, तकनीशियनों आणि पेर्फोर्मेर्स ने भरलेला आहे. असे समजले जाते कि जे कलाकार आहे त्यांना सहजतेने शोषित केले जाते. परंतु हे ह्यामुळे आहे, कारण आपण असे होऊन देतो. खरी शक्ति आपल्याजवळ आहे आणि आप एक-दुस-याचा हात पकडून, आपल्या अनुभव सामायिक करुन आणि एक-दुस-याला मजबूत करुन मजबूत बनु शकतो.


आपल्यामधील अनेकांना हे माहित नाही कि काय आपण लढू शकतो.... किवां आपल्याला लढा दिला पाहिजे. खरं तर हे आहे कि प्रत्येकांचा जीवनात एक वेळ अशी आहे कि जेव्हा त्यांना शिकले पाहिजे कि आपण तो सन्मान, प्रतिष्ठा, संधी किवां ओळखी साठी कसे लढायचे.


आपल्याला शारीरिक व मनोवैज्ञानिक स्पेस ची सीमा ओळखण्याची गरज आहे, जेव्हा महिलांच्या बाबतीत मर्यांदा ओलांडली जाते, जे काही ही होऊ शकते, त्यांच्या भयानक धारणा स्वतःवर एक ओझे आहे आणि आपल्याला समाजातून मुक्त करणे आवश्यक आहे. आणि वडिलांनी देखील आपल्या मुलीं साठी स्वःताहून उभे राहून आत्मविश्वास दिला पाहिजे.

ह्या कार्यक्रमांच्या रचनेत कैप्टेन संजय पराशर एवं विनायक काले वरिष्ठ समाज सेवक यांचे उल्लेखनीय योगदान राहिले.

डॉ. वाई श्रीनिवास राव आणि डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी ने नवभारत फाउंडेशन यांच्या द्वारे ह्या समारंभात प्रसिद्ध  फोटोग्राफर आणि सामाजिक कार्यकर्ता प्रवीण तलान यांना सन्मानित केले, जे काही वर्षांपासून राष्ट्रीय सुरक्षा आणि महिला सशक्तीकरण चे असाधारण काम करत आले आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर