भारतीय चित्रपट श्रुष्टीचा गौरव आहे असे मी समजतो – विक्रम गोखले
अनुमतीसाठी मला मिळालेल्या बक्षिसाचे श्रेय मी माझ्या सह कलाकारांना अधिक देतो. कारण त्यांच्या तितक्याच ताकदीच्या भूमिकांमुळे एकंदर प्रभावशाली व्यक्तिरेखा साकारता आली, परदेशी प्रेक्षकांना भारतीय चित्रपट तोही मराठी चित्रपट आवडणे हा फक्त माझा नाही तर भारतीय चित्रपट श्रुष्टीचा गौरव आहे असे मी समजतो. – विक्रम गोखले
Comments