लंदन येथे मराठी चित्रपट अंतर चे चि्त्रिकरण संपन्न
लंडन येथे गौरी सरवटे दिग्दर्शित मराठी
चित्रपट अंतर. या चित्रपटाचे अगोदर ठेवण्यात आलेले नाव म्हणजे अधांतरी असे
होते. बॉलीवूड चित्रपट अभिनेत्री तनिशा
मुखर्जीने क्षेत्रीय सिनेमाकडे आपले पाऊल उचलले आहे. त्याचप्रमाणे टीव्ही
आणि रंगमंच अभिनेता सुमित राघवानं देखील या चित्रपटाच्या माध्यमाने मराठी
सिनेमात प्रवेश करीत आहे.


Comments