फिल्म शापित ची नायिका - श्वेता अग्रवाल
स्टार प्लस वरील मालिका देखो मगर प्यार से मध्ये जाडी मुलगी निक्की भूमिका केल्या नंतर आता नायिका श्वेता अग्रवाल चक्क डायरेक्टर विक्रम भट्ट चा चित्रपट शापित मध्ये उदित नारायण चा मुलगा आदित्या नारायण बरोबर नायिका बनली आहे. चित्रपट शापित एक हॉरर फिल्म असून प्रेम कथेवर आधारित आहे. श्वेता च्या मते ह्या चित्रपटातील माझी भूमिका दर्शकांना नक्की आवडेल.
Comments