आबाचा मालवणी तडका पैसोच पैसो रंगभूमिवर
रसिका थिएटर्स मुंबई या बैनरखाली एक धमाल मालवणी तड़का पैसोच पैसो हे नाटक रंगभूमिवर धूमशान घालायला येत आहे. प्रंशात शेरे आणि निलिमा तायडे हे या नाटकाचे निर्माते आहेत तर आबा पेंडणेकर यांनी या नाटकांच लेखन आणि दिग्दर्शन केल आहे.
पैसोच पैसो मध्ये मालवणातल्या एका छोटया खेड्यातील एक कुटुंब व त्यांचा एकुलता एक मुलगा. शिकलेला पर बेकार, तो एका मुलीच्या प्रेमात पडतो, पण एकाएकी आजारी पडतो. डॉक्टर, मांत्रिक बोलवतात, धूप, अंगारे दाखविले जातात, पण आजार बरा होत नाही. आजारी असताना काही अनोळखी माणसे त्याला येवून भेटतात ही अनोळखी माणसे कोण.. त्याचा आजार बरा होतो का... त्याचं काय होत... याची उत्तरे या धमाल नाटकांच पहावयास मिळतील...पैसोच पैसो या नाटकात सतिश तारे बरोबर अरूण माने, संतोष पालव, विनया तळेकर, पंकज गांगण, मिनल सावंत, विणा शिखरे, विजय देसाई, काशिनाथ गुरव, विजय कांबले, प्रथमेश विचारे, उदय कदम यांच्या भूमिका आहेत.

Comments