डेबू चे निगेटीव्ह कंटीग मोहन जोशी यांच्या हस्ते
गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाऴा या आपल्या ब्रीदवाक्याने सर्व लोकांना एकत्र आणून स्वच्छता आणि समाजसुधरणा यांच्या प्रसार करणारे थोर संत डेबू यांच्यावरचा चित्रपट पूर्ण झाला असून त्याचे निगेटीव कंटीग प्रख्यात अभिनेते व प्रत्यक्षात डेबूची भूमिका करणारे मोहन जोशी यांच्या हस्ते क्यू लैब अंधेरी येथे संपन्न झाले. यावेळी निर्माते प्रा. तुकाराम बिडकर, दिग्दर्शक निलेश जलमकर, प्रमुख पाहुणे दिग्दर्शक दिलीप प्रधान, कांग्रेसचे विनोदभाई नागराले यांची उपस्थिति लाभली होती.
-- सनसाईन पब्लिसिटी
-- सनसाईन पब्लिसिटी
Comments