चली चली रे पतंग चा मुहूर्त संपन्न

अंधेरी स्थित स्वरलता स्टुडिओत फिल्म चली चली रे पतंग चा मुहुर्त ध्वनिमुद्रणाने संपन्न झाला. संगीतकार आनंद-मिलिंद यांनी अभिनेता रघुविर यादव यांच्या आवाजात एक गाऩे ध्वनिमुद्रीत करुन घेतले.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर