पछाडलेला बाब्या आलाय बॉलीवुड मध्ये
महेश कोठारे यांच्या पछाडलेला या चित्रपटातील बाब्या तर दर्शकांच्या लक्षात चांगलाच राहिला आहे. एवढच काय तल बाबा लगीन हा डायलॉग कानी पडताच दर्शकांच्या डोळ्यासमोर बाब्या म्हणजेच लोकप्रिय कलाकार अमेय चा चेहरा डोळ्या समोर उभा राहतो. आता हात बाब्या म्हणजेच अमेय बॉलीवुड मध्ये राजकुमार संतोषी चा नवा चित्रपट अजब प्रेम की गजब कहाणी मध्ये रणवीर कपूर बरोबर मित्राच्या भूमिकेत चमकत आहे. तर पाहूया आगामी चित्रपटात बाब्या म्हणजेच अमेय कशा प्रकारचा हंगामा करत आहे.
Comments