स्टार प्रवाह वर महाराष्ट्रचं नच बलिये

स्टारच्या कार्यक्रमांमधील सर्वात मोठा रिएलिटी शो आता स्टार प्रवाह पर सुरु झाला आहे. ह्या शो मध्ये श्वेता शिंदे, ऋजुता देशमुख, क्रांति रेडकर, उर्मिला कानेटकर, कांदबरी कदम, गिरीश परदेशी, भूषण कडू आणि पुष्कर जोग सहभागी झाले आहे. कॉटिलो निर्मित महाराष्ट्रचं नच बलिए हे मराठी छोट्या परद्याला प्रथमच भव्य निर्मितीमूल्य प्रदान करेल. तूफान सादरीकरण, वादविवाद, पडद्यामागील तू तू मैं मैं, ताणतणाव, स्पर्धा आणि जोडयांमधील बंध या सर्वातून हा शो दर्शकाचें जबरदस्त मनोरंजन करेल. तसेच ह्या शो ची एंकरिंग करत आहे सुदंरी मृणाल कुलकर्णी.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर