महेश मांजरेकर यांच्या लूकने सोशल मीडिया व्यापून टाकलाय


महेश मांजरेकर दिग्दर्शनात रमतात की अभिनयात हे सांगणं कठीण आहे. दिग्दर्शक म्हणूनही आणि अभिनेता म्हणूनही त्यांनी आपला ठसा दर वेळी उमटवलाय. 'येताय ना लग्नाला' या मराठी सिनेमातून अभिनेता महेश मांजरेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमातील महेश मांजरेकर यांचा लूक लय भारी आहे. या फोटोमध्ये त्यांची वाढलेली दाढी तसंच हातात आणि गळ्यातील माळा विशेष लक्ष वेधून घेतायत. या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत सिद्धार्थ जाधव, सौरभ गौखले ही झळकत आहे. सध्या महेश मांजरेकर यांच्या लूकने मात्र सोशल मीडिया व्यापून टाकलाय.

गडबडी बाबांचा रोल साकारणारे अभिनेता महेश मांजरेकर म्हणाले कि आतापर्यंत मी कोणत्याही सिनेमात अशा प्रकारचा रोल साकार केला नव्हता व बाबा बनण्याची माझी पहिलीच वेळ आहे. गडबडी बाबा ह्या चित्रपटांत कशा प्रकारचे कारनामे दाखविणार आहे, हे प्रेक्षकांना चित्रपटांत पहावयास मिळणार आहे.




Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर