‘दीवाने अंजाने’ मध्ये महाशिवरात्री आणि वैलेंटाइन्स डे साजरा केला


क्रिएटिव आई लिमिटेड प्रस्तुत व धीरज कुमार, ज़ुबी कोचर द्वारा निर्मित बिग मैजिक (ज़ी ग्रुप) वर दीवाने अंजाने मध्ये महाशिवरात्री आणि वैलेंटाइन्स डे साजरा केला जाणार आहे, ज्याचे प्रक्षेपण सोमवार ते शुक्रवार सांयकाळी ९ वाजता होत आहे.


प्रख्यात भारतीय मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री रियाना मल्होत्रा ​​यांनी "महाशिवरात्री व वैलेंटाइन्स डे" च्या उत्सवासाठी दीवाने अंजाने च्या सेटवर विशेष भूमिका निभावली. निर्माता धीरज कुमार हे "भगवान शिव" चे परमभक्त आहेत, त्यामुळे त्यांनी "महाशिवरात्री" साजरा केला पाहिजे असे पक्के केले होते. रियाना तिच्या धमाकेदार अवतारात आनंदात दिसत होती. दीवाने अंजाने च्या टीमने त्या क्षणांचा आनंद घेण्यासाठी सेट वर मोठा उत्सव साजरा केला.


रियाना मल्होत्रा ने जय पाठक, गौरव शर्मा, जयश्री सोनी, मंजू शर्मा, गोपी भल्ला, प्रीत कौर मदन आणि शुभही अहुजा यांच्यासोबत मजा केली.


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर