भोजपुरी चित्रपट ‘डमरू’


निर्माता प्रदीप शर्माचा पहिला भोजपुरी चित्रपट डमरू
आई एम डी बी वर मागील पाच हफ्त्यापासून टॉप वर
भोजपुरी चित्रपट डमरू एक भक्त आणि देव शिव वर विश्वास ठेवण्याची कथा आहे. हा रोल भोजपुरीचा सुप्रसिद्ध एक्टर खेसारी लाल यादव ने साकारला आहे. ह्या भक्ताची भक्ति पाहून स्वतः देव शिव पृथ्वी वर येतो. बाबा मोशन पिक्चर्स च्या बैनर खाली ह्या सिनेमाची निर्मिती प्रदीप शर्मा ने केली आहे. ह्या सिनेमाचे संगीत, कथा, आणि दिग्दर्शन केले आहे रजनीश मिश्रा ने. सिनेमात खेसारी लाल यादव हीरो आहे, तर पंजाबची राहणारी याशिका कपूर हीरोइन आहे. निर्माता प्रदीप शर्मा ने ह्या पूर्वी दोन हिंदी सिनेमे बनविले आहे – डायरेक्ट इश्क आणि एक तेरा साथ’. आता भोजपुरी चित्रपटां बरोबर एक मराठी चित्रपट देखील बनवित आहे, ज्यचे नाव आहे माझ्या बायकोचा प्रियकर’. ह्या भोजपुरी चित्रपटांचा ट्रेलर देखील लॉन्च केला आहे. हा सिनेमा आई एम डी बी वर मागील पाच हफ्त्यापासून टॉप वर आहे आणि हिंदी चित्रपट बाग़ी २, हेट स्टोरी ४ आणि हिचकी ला देखील मागे टाकले आहे. डमरू ५ एप्रिल रोजी संपूर्ण भारतात रिलीज होणार आहे, ज्याचे चित्रिकरण उत्तर प्रदेश येथील वाराणसी व मुंबईत झाले आहे.


Comments

Popular posts from this blog

शेखर सुमन का नया शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १' ज़ी बिज़नेस पर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे