माधुरीला तर चित्रपटांचे प्रमोशन करायचा फारच कंटाळा येतो
माधुरीच्या जमान्यात चित्रपटांचे जमके असे प्रमोशन होत नव्हते, पंरतु आता काळ बदलला आहे. सध्या तर जाहिरातबाजी व प्रमोशन केल्याशिवाय चित्रपट चालतच नाही. पंरतु माधुरीला तर चित्रपटांचे प्रमोशन करायचा फारच कंटाळा येतो.
Comments