दीपिका खाते रोज २ अंडी


फिल्मी कलाकार आपली बॉडी मेन्टेन ठेवण्यासाठी नक्कीच जमके असे उपाय करतात व एकदम टवटवीत राहतात. आता बघा ना बॉलीवुड मधील चित्रपटांत चमकत रहावे म्हणून दीपिका पादुकोण रोज सकाळी दोन उकडलेली अंडी घालते, परंतु अंड्यातील फक्त पांढराच भाग खाते व त्यामुळे तिला दिवसभरासाठी पुरेसे प्रोटीन मिळते.


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर