‘चला हवा येऊ द्या’ ह्या शोचा दर्जा घसरला
झी टीव्ही वरील सुपरहिट शो ‘चला हवा येऊ द्या’ चा
दर्जा फारच घसरला आहे. विदेशी लोकेशन वर हा शो दर्शकांना आपलेसे करू शकला नाही. ही
बाब तर ह्या शो मधील कलाकारांनी एका चैनलशी बोलताना देखील कबूल केली आहे. अभिनेता
भाऊ कदम ने सांगितले आहे कि दर्शकांना आवडेल असा शो लवकरच दर्शकांना पहावयास
मिळेल.
Comments