एक्ट्रेस मॉडल एकता जैन व श्री राजपूत ने कॉमेडी हिंदी चित्रपट ‘शादी विथ जुगाड़’ साठी फोटो शूट केला.
मॉडल एक्ट्रेस एकता जैन व श्री राजपूत
फारच चांगल्या मैत्रिणी आहेत,
तसेच त्यांनी कॉमेडी चित्रपट ‘शादी
विथ जुगाड़’
मध्ये एकत्र काम देखील केले आहे. दोघीनी नुकतेच आपल्या सिनेमांसाठी श्री सूत्रम
स्टूडियो मध्ये फोटो शूट केला. त्यांचा २०१८ मधील पहिला फोटो शूट आहे. चित्रपटांचे
चित्रिकरण गुजरात मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. चित्रपटांचे निर्माता आहेत श्री
सूत्रम फिल्म्स आणि दिग्दर्शक आहेत आज़ाद भारती.
Comments