Posts

Showing posts from March, 2010

बॉलीवुड की ग्लैमर दुनिया के सिने फोटोग्राफर रावसाहेब दाभाडे

सच कहें तो बॉलीवुड की ग्लैमरस फिल्मों की फोटोग्राफी करना एक अलग ही कला है और इस ग्लैमर दुनिया में सैंकड़ों फोटोग्राफर अपनी फोटोग्राफी का जलवा हर रोज दिखाते हैं और इसी सिलसिले में सिने फोटोग्राफर रावसाहेब दाभाडे से बातचीत की। रावसाहेब दाभाडे कहते हैं कि मैं इस क्षेत्र में पिछले २० सालों से काम कर रहा हूं और मैंने शुरुआती दौर में १९८९-९४ तक फोटोग्राफर प्रदिप बांदेकर के असिस्टंट के रूप में पांच साल तक काम किया है। उनके साथ काम करते हुए बहुत कुछ सीखने को मिला है और फोटोग्राफी के बारे में पूरा ज्ञान हासिल किया। वैसे रावसाहेब दाभाडे की शिक्षा हिंदी मिडियम से दसवी तक हुई है और बचपन से फिल्मों का शौक होने की वजह से सिने फोटोग्राफर बन गया। अब तक रावसाहेब के फोटो दोपहर का सामना, नवभारत टाइम्स, हिंदमाता, मुंबई संध्या जैसे अखबारों में छप चुके हैं और स्टारडस्ट, सिनेबिल्ट्स, फिल्मसिटी, किंगस्टार, मायापुरी जैसी फिल्मी पत्रिका में फोटो प्रकाशित हो रहे हैं। वैसे तो फोटोग्राफर अपनी फोटोग्राफी का सही जलवा शूटिंग के सेट पर दिखाते हैं और एसे वक्त पर कई कलाकार फोटो देने में नखरे भी करते हैं, लेकिन फोटोग्राफ...

Epaper बॉलीवुड मार्केट 1*11*21,

Image

Epaper बॉलीवुड मार्केट 1*11*21,

Image

Epaper बॉलीवुड मार्केट 1*11*21,

Image

Epaper बॉलीवुड मार्केट 1*11*21,

Image

भैरोबा देवातला माणूस आणि माणसातला देव

भैरोबा ही मालिका साम मराठी वर नुकतीच सुरु झाली आहे. सोम ते शनिवार रात्री ७.३० वा भैरोबा प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. ह्यातील मुख्य कलाकार शरद पोक्षे, वंदना वाकनीस व इतर आहेत.

एक शोध - द सर्च सेन्सार समंत

एक शोध - द सर्च हा एक्शनपट, सस्पेन्स, थ्रिलर, रोमांटिक चित्रपट पूर्ण झाला असून या चित्रपटाला सेन्सॉरने यू ए प्रमाणपत्र देवून प्रदर्शनासाठी हिरवा कंदिल दिला आहे. ह्यातील मुख्य कलाकार मिलिंद गुणाजी, प्रदिप पटवर्धन, रवि पटवर्धन, दिपा चाफेकर व इतर आहेत.

चित्रपट डेबू एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार

डेबू गोपाऴा गोपाळा देवकी नंदन गोपाला या आपल्या ब्रीदवाक्याने तमाम जनतेला एकत्र आणून स्वच्छताची शिकवण देणारे थोर संत गाडगे महाराज यांच्या कार्याची महती सांगणारा चित्रपट डेबू हा तर चक्क एप्रिल महिन्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ह्यातील मुख्य कलाकार मोहन जोशी, मधु कांबीकर, अश्विनी एकबोटे, रविंद्र बेर्डे, रवि पटवर्धन व इतर आहेत.

आबाचा मालवणी तडका पैसोच पैसो रंगभूमिवर

रसिका थिएटर्स मुंबई या बैनरखाली एक धमाल मालवणी तड़का पैसोच पैसो हे नाटक रंगभूमिवर धूमशान घालायला येत आहे. प्रंशात शेरे आणि निलिमा तायडे हे या नाटकाचे निर्माते आहेत तर आबा पेंडणेकर यांनी या नाटकांच लेखन आणि दिग्दर्शन केल आहे. पैसोच पैसो मध्ये मालवणातल्या एका छोटया खेड्यातील एक कुटुंब व त्यांचा एकुलता एक मुलगा. शिकलेला पर बेकार, तो एका मुलीच्या प्रेमात पडतो, पण एकाएकी आजारी पडतो. डॉक्टर, मांत्रिक बोलवतात, धूप, अंगारे दाखविले जातात, पण आजार बरा होत नाही. आजारी असताना काही अनोळखी माणसे त्याला येवून भेटतात ही अनोळखी माणसे कोण.. त्याचा आजार बरा होतो का... त्याचं काय होत... याची उत्तरे या धमाल नाटकांच पहावयास मिळतील...पैसोच पैसो या नाटकात सतिश तारे बरोबर अरूण माने, संतोष पालव, विनया तळेकर, पंकज गांगण, मिनल सावंत, विणा शिखरे, विजय देसाई, काशिनाथ गुरव, विजय कांबले, प्रथमेश विचारे, उदय कदम यांच्या भूमिका आहेत.

मी मराठी पर प्राजक्ता

Image
'लग्न' हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय. आपल्या आयुष्याचा जोडीदार कसा असावा याची प्रत्येकाच्या मनात पुसटशी कल्पना असते. अशाच प्रकारचं काहीसं कथानक तुम्ही यावेळच्या 'प्राजक्ता' या मालिकेत पाहणार आहात. प्राजक्ताच्या मनात अभिच्या प्रेमाचा अंकुर खोलवर रुजू पाहतोय. अभिने तिच्याशीच लग्न करावं अशी तिची इच्छा आहे. ती देवाकडे आपली मनोकामना पूर्ण करण्याची मागणी करते. तर दुसरीकडे कावेरी अभिचं लग्नं एका मोठया उद्योगपतीच्या मुलीशी लावण्याचं ठरवते, त्यांच्याकडून मिळणार्‍या हुंड्याच्या मोठ्या रकमेमुळे अभिच्या मनाचा विचारच करत नाही. पण अभिला हे मान्य नाही तो आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा निर्णय स्वतः घेण्याच ठरवतो. या गोष्टीमुळे कावेरी खुप दुखावली जाते. त्यातच बँकेतून घेतलेले पैसे परत करण्यासाठी नाना जमिनीचा एक तुकडा विकतात. न सांगता घेतलेल्या या निर्णयामुळे कावेरी अजूनच चिडते. अभिच्या आणि प्राजक्ताच्या आयुष्य एका वेग्ळ्याच वळणावर येऊन थांबलयं. या सार्‍यांची उकल पुड्।ईल भागात तुम्ही पाहू शकाल. तेव्हा नक्की पहा. 'प्राजक्ता' सोम. ते शुक्र. सायं ७.३० वा. 'मी मराठी...

'लालबाग परळ' चित्रपटाच्या पहिल्या लूकचे अनावरण

Image
मराठी चित्रपटांच्या इतिहासात प्रथमच, दार मिडीया प्रायव्हेट लिमिटेडच्या दार मोशन पिक्चर्स या मनोरंजन विभागाने प्रख्यात अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासमवेत 'लालबाग परळ' या मराठी चित्रपटाचे अनावरण नुकतेच मुंबईत करण्यात आले. दोन वेगवेगळ्या निगेटीव्हज असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांत एकाच बेळी करण्यात आले असून 'लालबाग परळ' हा मराठी चित्रपट ९ एप्रिल २०१० रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानुसार, हिंदी चित्रपट सिटी ऑफ गोल्ड- मुंबई १९८२: एक अनकही कहानी ची सुरुवात गेल्याच महिन्यात करण्यात आली. भावनेने ओथंबलेल्या अविस्मरणीय सायंकाळी ५०००हून अधिक गिरणी कामगारांच्या उपस्थितीत त्यांच्याच वास्तव जीवनातील अनुभवांवर आधारलेल्या या चित्रपटाचे अनावरण करण्यात आले. चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि निर्माते अरुण रंगाचारी यांनी चित्रपटाच्या पहिल्या लूकचे अनावरण करण्यासाठी तेथे उपस्थित असलेल्या गिरणी कामगार आणि नेत्यांची निवड केली. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार सतीश कौशिक, सीमा विश्वास, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, करण पटेल, विनीत कुमार सिंग, शशा...

सिद्धार्थ जाधव चा नवा चित्रपट हुप्पा हुय्या

Image
'अक्षरा फिल्म डिव्हीजन' ची निर्मिती असलेल्या 'हुप्पा हुय्या!' चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल सुर्वे यांनी केले असून हा धमाल चित्रपट येत्या २५ मार्चला राज्यात सर्वत्र एकाचवेळी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे आकर्षण म्हणजे आजवर मराठी चित्रपटांत अष्टविनायक, बारा ज्योतिर्लिंग, साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन आपल्याला घडले आहे. 'हुप्पा हुय्या. . .!' या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच समर्थ रामदास स्वामींनी स्थापिलेल्या ११ ठिकाणांच्या हनुमानांचे मोठया पडद्यावर दर्शन होणार आहे. चित्रपटात सिद्धार्थ जाधवने हनम्या नावाच्या गावातल्या धांदरट तरुणाची भूमिका साकारली आहे. गावच्या सरपंचांचा मुलगा असलेला हनम्या हनुमानाचा भक्त असून टवाळकी करता-करता त्याच्या हातून नकळत चांगली कामे ही घडत असतात. वेगवेगळ्या प्रसंगातून हनम्या कशा प्रकारे धमाल घडवून आणतो याचे मजेशीर चित्रण 'हुप्पा हुय्या. . .!' चित्रपटात करण्यात आले आहे. ग्रामीण विनोदाचा बाज असलेल्या या चित्रपटात कथानकातील उपजत विनोदाला पटकथेच्या अनुषंगाने येणार्‍या भन्नाट व्यक्तिरेखांची साथ मिळाली आहे. समित कक्कड आणि 'ड्रिम व्ह्यु...

राज कपूर की ग्लैमरस नायिका

Image
निर्माता-निर्देशक-अभिनेता स्व.राज कपूर की फिल्मों में तो दर्शकों को ग्लैमरस हीरोइनों का जलवा किसी-न-किसी बहाने अवश्य देखने को मिलता था। राज कपूर की फिल्मों की यही खासियत थी कि वह अपनी फिल्म की हीरोइन के ऊपर एक-दो ग्लैमरस और हॉट शॉट जरूर शूट करते थे, इसलिए तो उनकी फिल्म की हीरोइन रातों-रात सुपर-डुपर हिट हो जाती थी, जैसे कि जीनत अमान, मंदाकिनी, पद्मिनी कोल्हापुरे, डिंपल कपाड़िया आदि...

चित्रपट माझा काय गुन्हा? चा मुहुर्त संपन्न

Image
गुडी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर दकशनी फिल्म्सच्या बैनर खाली निर्मित मराठी चित्रपट माझा काय गुन्हा? चा मुहुर्त संपन्न झाला. ह्या चित्रपटाते निर्माते संजय जोशी आहेत, तर ह्या चित्रपटात नायकाची भूमिका श्रीपाद कुलकर्णी साकार करत आहे. व इतर कलाकारांची निवड लवकरच करण्यात येईल. मुंबई मध्ये खार सब-वे येथील जिमखाना मध्ये गुड़ी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर बॉलीवुड मधील स्टार अली खान, अनिल नागराज व शीपाद कुलकर्णी यांच्या हस्ते चित्रपट माझा काय गुन्हा? चा मुहुर्त क्लैप संपन्न झाला. चित्रपट माझा काय गुन्हा? ची कथा सायबर क्राइम वर आधारित असून ह्या मध्ये थ्रिलर-सस्पेन्सचा धक्कादायक नजराना देखील आहे. ह्या चित्रपटाची शुटिंग मुंबई, गोवा येथे सलग दो शेड्यूल मध्ये २५ दिवसात करण्यात येणार आहे. चित्रपटाची कथा भरत पाटील यांनी लिहिली आहे व दिग्दर्शक राजेश सोनी आहेत. त्याच बरोबर चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत व म्यूजिक डायरेक्टर शिवराम परमार आहेत.

राज कपूर की ग्लैमरस नायिका

निर्माता-निर्देशक-अभिनेता स्व.राज कपूर की फिल्मों में तो दर्शकों को ग्लैमरस हीरोइनों का जलवा किसी-न-किसी बहाने अवश्य देखने को मिलता था। राज कपूर की फिल्मों की यही खासियत थी कि वह अपनी फिल्म की हीरोइन के ऊपर एक-दो ग्लैमरस और हॉट शॉट जरूर शूट करते थे, इसलिए तो उनकी फिल्म की हीरोइन रातों-रात सुपर-डुपर हिट हो जाती थी, जैसे कि जीनत अमान, मंदाकिनी, पद्मिनी कोल्हापुरे, डिंपल कपाड़िया आदि...

चित्रा क्रिएशन्स की फिल्म मुस्कुराके देख जरा

चित्रा क्रिएशन्स के बैनर तले निर्मित नई फिल्म मुस्कुराके देख जरा के निर्माता-निर्देशक सोम शेखर है और इस फिल्म में ट्विंकल पटेल - गश्मीर महाजनी यह न्यूकमर जोडी लॉन्च हो रही है। वैसे तो इस फिल्म की कहानी पूरी तरह से यूथ ओरिटेंड है और पूरी तरह से मनोरंजक-मसालेदार फिल्म है। इस फिल्म के बारे में निर्देशक सोम शेखर बताते हैं कि इस फिल्म की स्टोरी पूरी तरह से फिल्म की हीरो-हीरोइन पर आधारित है। युवा पिढी की लाईफ भी मजेदार होती है और इस लाईफ में कुछ प्यारभरे पल भी आते हैं, जिसमें लव, इमोशन, रुठना-मनाना सबकुछ होता है। यही हमारी फिल्म में है। गश्मीर महाजनी और ट्विंकल पटेल की यह पहली फिल्म है और इसलिए इन दोनों को इस फिल्म के बारे में ज्यादा उत्सुकता और उम्मीद है। फिल्म मुस्कुराके देख जरा में मुख्य कलाकार - गश्मीर महाजनी, ट्विंकल पटेल, हितेन पेन्टल, सुनील सबरवाल, सिमरन सुरी, चिराग सेठ, अरीजीत गुप्ता, राजश्री चौधरी, रंजीत, ओम कटारे, जीतेन मुखी, रेश्मा मर्चंट, टिकु तलसानिया, मुकेश भट्ट, अतुल परचुरे, सुदेश लेहरी, खयाली है। इस फिल्म की शूटिंग मुंबई, लद्दाख, उत्तरांचल व गोवा में हुई है। फिल्म के गीतकार म...

फिल्म शापित ची नायिका - श्वेता अग्रवाल

Image
स्टार प्लस वरील मालिका देखो मगर प्यार से मध्ये जाडी मुलगी निक्की भूमिका केल्या नंतर आता नायिका श्वेता अग्रवाल चक्क डायरेक्टर विक्रम भट्ट चा चित्रपट शापित मध्ये उदित नारायण चा मुलगा आदित्या नारायण बरोबर नायिका बनली आहे. चित्रपट शापित एक हॉरर फिल्म असून प्रेम कथेवर आधारित आहे. श्वेता च्या मते ह्या चित्रपटातील माझी भूमिका दर्शकांना नक्की आवडेल.

चित्रपट जन्म

काजल किरण कनकधारा फिल्मस च्या बैनरखाली निर्मित मराठी चित्रपट जन्म प्रदर्शनास सज्ज आहे. वैद्यकिय विषयाची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट आई आणि मुलीच्या प्रेमाची आणि एकमेंकीसाठी काहीही करुन जाण्याची कथा सांगतो. निसर्ग आपल्या पद्धतीने चालत असतो. नियतीचा मनुष्य जीवनावर पूर्ण ताबा असतो पण या दोघांवर मात करायचा प्रयत्न केला तर नियती तुमच्यासमोर नवीनच आव्हान उभे करते. विज्ञान विश्वास आणि नियती या तिन्ही विषयांची योग्य सांगड ह्या चित्रपटात पहावयास मिळते. ह्या चित्रपटातील मुख्य कलाकार रीमा, विणा जामकर, आनंद अभ्यंकर, स्मिता तलवलकर, अशोक शिंदे वल दिपक करंजीकर आहे. गोवा अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सात रेड कार्पेटवर चालून आल्यावर जन्म ला सांस्कृतिक कलादर्पणची ७ मानांकने, मटा सन्मानची ३ मानांकने, झी गौरव चे १ मानांकन प्राप्त झाले आहे. निर्माती काजल किरण च्या मते हा संदेशात्मक चित्रपट आहे व दर्शकांनी नक्की आवडेल.

नातेसंबंधातील अनोखे बंध रेखाटणारी मालिका 'प्राजक्ता'

आयुष्याच्या प्रवासात अनेक नाती नव्याने जोडली जातात, जुन्या नात्यांचे संदर्भ बदलतात. नात्यातील ह्या छटा रेखाटणारी, भावस्पर्शी कथानकावर आधारीत 'प्राजक्ता' ही मालिका 'मी मराठी' वाहिनीवर दाखल झाली आहे. या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे दिग्गज अशा अनुभवी कलाकारांसोबत नव्या पिढीतील कलाकारांनी त्यांच्या प्रभावी अभिनयाने आपली वेगळी छाप पाडण्यात कोणतीच कसुर सोडलेली नाही. घरोघरी मातीच्या चूली. संसार म्हटला की भांडयाला भांडं लागतच. ही गृहीतकं ठरलेली असतात. नात्यांतला गोडवा, रुसवा, समजुतदारपणा, थोडासा खट्याळपणा हा ही त्यासोबत येतोच. या सार्‍यांचा प्रत्यक्ष अनुभव द्यायला प्राजक्ता ही मालिका आपल्या सेवेला तत्पर आहे. 'प्राजक्ता'च्या पुढील भागात अशाच काही आपल्या सगळ्यांच्या घरात घडणार्‍या भांडणांचा, खट्याळ आजीचा सल्ला, आईची प्रेममयी ओरड या सगळ्यांत प्राजक्ताचा सहभाग हे सारंच खुप छान जमून आलयं. प्राजक्ताच्या आयुष्यात नव्या पर्वाला सुरुवात होते. ती नर्सची परीक्षा पास होऊन अभिचं क्लिनिक जॉइन करते. त्यातंच जागेचे प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी बॅंकेतून घेतलेले पैसे परत न केल्याने नानांचा झ...

शंकर महादेवनच्या स्वरात 'महागुरु' चित्रपटाचे गीत ध्वनीमुद्रण

प्रभावी कथानक, पटकथेची वेगवान, नाविन्यपूर्ण हाताळणी, गोळीबंद संवाद आणि तांत्रिक कौशल्य या आणि अशा अनेक वैशिष्टयांमुळे आजकाल मराठी चित्रपटांना योग्य दिशा मिळाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये. प्रेक्षकांच्या आवडी- निवडी हल्ली बदलत चालल्या आहेत. वेगवेगळ्या विषयांतून मांडल्या जाणार्‍या प्रश्नांमुळे प्रेक्षक विचार करायला प्रवृत्त होत आहेत. असाच एक सोशिओ- पॉलिटीकल अंगानं जाणारा संजय भुतडा निर्मित व सचिन शिंदे दिग्दर्शित 'महागुरु' या चित्रपटाच्या चित्रीकरणास नुकताच नाशिकमध्ये प्रारंभ झाला आहे. मुंबईच्या 'पर्पल' स्टुडिओत प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या दमदार आवाजात 'महाराष्ट्र गीत' ध्वनीमुद्रित करण्यात आले आहे. 'महाराष्ट्र शिवरायांचा मर्द मावळ्यांचा, महाराष्ट्र तुमचा माझा महाराष्ट्र सार्‍यांचा . . . महाराष्ट्र माझा' असे बोल असलेलं ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर लिखीत हे गीत संजय गीते यांनी संगीतबद्ध केलं आहे. — गणेश गारगोटे

'क्रांतीवीर राजगुरु' चित्रपटाची ध्वनीफित प्रकाशित

ब्रिटीशांशी लढतांना वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी प्राणाची आहुती देत केलेला रक्तरंजित संघर्ष कायम स्मरला जावा यासाठी 'श्री. भवानी चित्र कम्बाईन्स' या चित्रपटनिर्मिती संस्थेने महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने 'क्रांतिवीर राजगुरु' या भव्य मराठी ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. निर्माता अशोक कामले यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या 'क्रांतिवीर राजगुरु' या चित्रपटाच्या ध्वनीफितीचे प्रकाशन केंद्रीय अर्थामंत्री मा. प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत मुंबईत संपन्न झाले. याप्रसंगी 'फिल्म फेडरेशन ऑफ इंडीया' या सिने जगतातील अग्रगण्य संघटनेने आणि निर्माते- दिग्दर्शक अशोक कामले यांनी मा. अर्थमंत्र्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, निर्माता दिग्दर्शक यश चोप्रा, रॉनी स्क्रूवाला, बोनी कपूर, मुकेश भट्ट तसेच हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रकाशन समारंभानंतर 'क्रांतीवीर राजगुरु' चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन करण्यात आले होते. 'क्रांतीवीर राजगुरु' चित्रपटात चिन्...

'धरपकड' चित्रपटाचे गीत ध्वनीमुद्रण

'शुभम सिनेव्हिजन' निर्मित, आत्माराम धर्णे दिग्दर्शित 'धरपकड' चित्रपटातील गीतांचे ध्वनीमुद्रण गायिका बेला शेंडे, वैशाली भैसने माडे यांच्या आवाजात अंधेरीच्या 'स्वरलता' स्टुडिओत करण्यात आले. 'ज्वानीच्या मैदानी राया इष्काची खेळू कबड्डी. . ' हे प्रेमगीत वैशाली भैसने-माडे यांनी गायले असून 'रागिणी तू रणरागिणी. . . ' हे स्त्री शक्तीचं वर्णन अधोरेखित करणारे गीत बेला शेंडेंच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे. सुबोध पवार यांनी लिहीलेल्या या गीतांना संगीतकार आशय यांनी संगीताची साथ दिली आहे. जुल्मी व्यवस्थेविरुद्ध सात स्त्रियांनी दिलेल्या एकत्रित लढ्याची कथा 'धरपकड' चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटात या स्त्रियांच्या लढ्याचे नेतृत्व निर्मिती सावंत यांनी केले असून त्यांच्या सोबत सात भन्नाट स्त्री व्यक्तिरेखा आपल्याला पहायला मिळणार आहेत. 'धरपकड' चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद आत्माराम धर्णे यांनीच लिहिले आहेत. सौ. नीता प्रसाद लाड निर्मित या चित्रपटात निर्मिती सावंत, नागेश भोसले यांच्या सोबत प्रिया बेर्डे, तेजा देवकर, मेघा घाडगे, स्वाती देवल, स...

चित्रपट 'अर्जुन' चा मुहूर्त संपन्न

स्वप्नं सगळेच पाहतात पण सगळ्यांची स्वपनं प्रत्यक्षात उतरतातच असे नाही. आयुष्यात आपल्याला जे हवं ते सहजा- सहजी कधीच मिळत नाही. जे आवडतं ते करायला मिळतेच असं नाही पण त्याही परिस्थितीत आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मनाविरुद्ध वागावे लागते. आपल्या छंदांना तिलांजली द्यावी लागते. हातावर मोजण्याइतकीच लोकं आपल्या ध्येयाने पछाडतात आणि त्यासाठी काहीही करायला तयार असतात. हे तेव्हाच शक्य असते जेव्हा एकतर त्याला कुटुंबाचा खंबीर पाठींबा असतो नाहीतर हाती असलेल्या कामातून सुटका होईपर्यंत तो इतर गोष्टींचा विचारचं करत नाही अथवा त्याला करता येत नाही. हल्ली आर्थिक मंदीमुळे बेरोजगारीची कुर्‍हाड सगळ्यांवरच कोसळलेली दिसते या परिस्थितीत तरुणच काय तर सगळ्यांपुढे आत्महत्येचा एकच पर्याय उरलाय असं वाटतं. पण त्याचवेळी ही आपल्याला मिळालेली, काहीतरी करुन दाखवण्याची संधी आहे हे कोणाच्याच लक्षात येत नाही. असाच एक प्रेरणादायी विषय घेऊन विनर्स एण्टरटेनमेन्ट प्रस्तुत, शशिकांत खामकर निर्मित आणि शैलेश शंकर काळे दिग्दर्शित अर्जून हा चित्रपट आकारास येणार असून नुकताच या मराठी चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. अर्जुन चित्रपटाची कथा...

इंटरव्यू आरव चौधरी

Image
अभिनय की दुनिया में अपना भाग्य आजमाने आ गया है आरव चौधरी। वीआयपी, ओल्ड स्पाइस, मैकडॉवेल्स जैसे कई प्रोडक्ट के लिए मॉडलिंग की है। साथ ही कई म्यूजिक विडियो में भी काम किया है। इतना ही नहीं तो कई प्ले में काम करने के साथ कई फिल्मों में छोटे-मोटे रोल भी अदा किए है, लेकिन अब आरव की किस्मत जाग उठी है और उनकी नई फिल्म राइट या रॉग में अभिनेत्री ईशा कोप्पिकर के साथ मुख्य किरदार निभाया है। इसी फिल्म के सिलसिले में आरव से बातचीत की गई। फिल्म राइट या रॉंग की कहानी क्या है ? सच कहें तो यह फिल्म मेरे लिए एक वरदान है, क्योंकि इस फिल्म से मैं फिल्मी दुनिया में बतौर एक्टर पदार्पण कर रहा हूं। वैसे भी एक कलाकार के इससे ज्यादा खुशी कोई हो ही नहीं सकती। फिल्म राइट या रॉंग की कहानी संस्पेस थ्रिलर है और यह फिल्म देखने के बाद ही इसकी सही कहानी पता चल पाएगी। इस फिल्म में आपका किरदार किस टाइप का है ? इसमें मैंन संजय का किरदार निभाया है, जिसकी जिंदगी में अंजू यानी ईशा कोप्पिकर आती है और फिर फिल्म की कहानी आगे थ्रिलर के रूप में आगे बढ़ती रहती है। ईशा कोप्पिकर के साथ हॉट सीन करते समय कैसा महसूस हुआ ? सच कहें तो म...

यशराज बैनर के साथ काम करना एक बड़ी उपलब्धि है - रिद्धी

Image
फिल्म व धारावाहिकों में काम करने का सपना वैसे तो सभी लोगों में होता है और सपनों को साकार करने के मकसद से हजारों कलाकार मायानगरी में अपनी तकदीर अजमाते रहते हैं, लेकिन गिने-चुने लोगों के ही सपने साकार होते हैं। ठीक इसके विपरीत कुछ कलाकारों की किस्मत एसी होती है, जिसे मायानगरी खुद दस्तक देती है। एसे ही कलाकारों में एक हैं रिद्धी डोगरा। दिल्ली में पढ़ी लिखी रिद्धी मुलता कश्मीक की है और कश्मीर में पैदा होने के कारण कश्मीरी के विषय में कही जाने वाली तथाकथित तमाम खूबसूरती से लबरेज है। रिद्धी आजकल लोकप्रिय धारावाहिक लागी तुझसे लगन में एक सीधी-साधी भोली-भाली लड़की सुप्रिया के चरित्र से दर्शकों की वाहवाही लूट रही है। जबकि इसके पहले रिद्धी झुमे जिया रे, हिंदी हैं हम, माता पिता के चरणों में स्वर्ग में अभिनय कर खासी लोकप्रियता हासिल कर चुकी है। इसके अलावा रिद्धी यशराज बैनर के धारावाहिक सेवन और सब टीवी पर बहुत जल्द प्रसारित होने वाले धारावाहिक दिल है छोटासा में रागिनी नाम की बेवकूफ लड़की की मुख्य भूमिका में जल्द दिखाई देंगी। धारावाहिकों के साथ-साथ फिल्मों में भी अपनी मुक्कमल पहचान बनाने की ख्वाहिश ...

Epaper बॉलीवुड मार्केट 1*11*21,

Image

Epaper बॉलीवुड मार्केट 1*11*21,

Image

Epaper बॉलीवुड मार्केट 1*11*21,

Image

Epaper बॉलीवुड मार्केट 1*11*21

Image