आता कशाला उद्याची बात चे रिमिक्स पाहा

नुकच्याच आलेल्या मेड इन चायना या चित्रपटातील आता कशाला उद्याची बात या रिमिक्स गाण्यावरुन वाद उद्धभवला होता प्रभात च्या माणूस या चित्रपटातील आता कशाला उद्याची बात हे गाणे गाजलेले आहे. त्याचेच रिमिक्स केल्याने शांताराम कुंटुब व प्रभात परिवारातील सदस्य नाराज झाले आहेत.
1939 मध्ये आलेल्या माणूस मध्ये हे गाणे शांता हुबळीकरांवर चित्रित केले होते. त्याचें संगीत मास्टर कृष्णराव यांचे होते तर गीतकार अनंत काणेकर होते. मेड इन चायना मध्ये हे गाणे दीपशिखा ह्या ग्लैमरस अभिनेत्रिवर चित्रित झाले आहे. त्याच बरोबर हे गाणे सुनिधी चौहान ने गायले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर