कैलाश खेर च्या मधूर सुरात राजमाता जिजाऊ ची सुरुवात
बॉलीवुड मधील सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर च्या सुमधूर आवाजात एतिहासिक चित्रपट राजमाता जिजाऊ ची संगीतमय सुरुवात झाली. चित्रपटाचे दिग्दर्शक यशवंत भालकर आहेत. ह्या चित्रपटाचे शूटींग वास्तविक लोकेशन वर करण्यात येणार आहे. त्याच बरोबर ह्या चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत व गायक कैलाश खेर बरोबर सुरेश वाडकर देखी आहे. जिजामाता ची मह्त्वपूर्ण भूमिका डॉ. स्मिता देशमुख साकारीत आहे. गीतकार—बाबासाहेब सौदागर व संगीतकार आहे शंशाक पवार
Comments