अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यकृतीवर आधारित चित्रा

जागतिक साहित्यात मराठी साहित्याचा नंबर कितीतरी वरचा लागतो असं म्हणतात. पण मराठी सिनेमात मात्र या सकस साहित्याचा उपयोग व्हायला हवा तितका झालेला नाही. पुण्यातील साहित्यप्रेमी निर्माते अलि शेख यानी साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या चित्रा या कांदबरीवर आधारित चित्रपट काढीत आहे. चित्रपटातील कलाकार आहेत निशा परुळेकर, कुलदीप पवार, डॉ. विलास उजवणे, मोहन जोशी, मधु कांबीकर.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma