मकंरद अनासपुरे ने घातला गल्लीत गोंधळ...

झी टॉकीज चा मराठी चित्रपट गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मध्ये अभिनेता मकंरद अनासपुरे ने चक्क धमाल उडवून दिली आहे. ह्या चित्रपटात चक्क राजनेत्यांचीच गमंत केली आहे. ह्या वर्षी मतदान होत म्हणूनच हा चित्रपट दर्शकांना फार आवडला आहे. त्याच बरोबर मकंरद चे गावरानं बोलणं व साधा-सुदा अभिनय ह्यामुळेच दर्शकांना हा चित्रपट जास्त आवडला आहे. एवढंच काय तर गावांकडील दर्शक मकंरदला दूसरा दादा कोंडके म्हणू लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma