अखेरचा श्वास चित्रिकरण पूर्ण

अथर्व क्रियेशन्सच्या बैनरखाली निर्माण होत असलेला अखेरचा श्वास या संवेदनशील कौंटुबिक मराठी चित्रपटाचं संपूर्ण चित्रिकरण पूर्ण झालं असून लवकरच तो सेन्सारकडे रवाना होत आहे. एक संवेदनशील विषयावरील अंतर्मुख करणा-या पारिवारिक आशयावर हा चित्रपट बेतला असून एका डाक्टर दांपत्याच्या विरहाची ह्दयस्पर्शी कथा यात जोडली आहे.
जयप्रकाश महादेव पाटील निर्मित या चित्रपटाचं संगीत आणि दिग्दर्शन ही त्यांचच आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार सुनील शेंडे, सुहास जोशी, रविंद्र बेर्डे, मंगेश देसाई, सतीश तारे, किशोर नांदलस्कर, विजय कदम, माधवी दाभोंऴकर, जयश्री टी व अन्य आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर