होटेल जिप्सी मधील पत्रकारांचे स्नेहभोजन


शंकर मराठे, मुंबई - 26 नोव्हेंबर 2022 : दादर स्थित शिवाजी पार्क येथील होटेल जिप्सी मध्ये पत्रकारांचे स्नेहभोजन एकदम मस्त मजेत गप्पा-गोष्टी करत संपन्न झाले. हयाचे आयोजन अभिजित जोशी व लहू सरफरे यांनी केले होते. ह्या कार्यक्रमासाठी खास करून मिडिया वन चे पीआरओ गणेश गारगोटे, अमित भंडारी, निलिमा कदम-जागडा, रेश्मा, शैलेश, महेश,भास्कर कोर्लेकर, बाबा लोंढे व शंकर मराठे उपस्थित होते. 


बाबा लोंढे यांनी लज्जतदार फोटो काढून कार्यक्रमांची शोभा वाढविली.


त्याचबरोबर सर्व पत्रकारांनी धम्माल मस्ती करत मजा केली व छान गप्पा-गोष्टीची मैफिल जमली होती. गप्पा गोष्टी करत जेवणाचा आस्वाद घेत तीन तास कसे गेले ते समजलेच नाही.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर