अक्षय कुमार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

शंकर मराठे, मुंबई - 2 नोव्हेंबर  2022 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा नवा मराठी सिनेमा 'वेडात मराठे वीर दौडले सात' चा मुहूर्त संपन्न झाला. ह्या सिनेमात अक्षय कुमार शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत आहे व हा सिनेमा पुढल्या वर्षी दीपावली वेळी प्रदर्शित होणार आहे. तसेच ह्या सिनेमाचे चित्रीकरण पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे.

ह्या सिनेमात अक्षय कुमार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे तर ह्या विषयी अक्षय म्हणाला की शिवाजी महाराजांचा रोल साकारणे माझ्यासाठी फारच मोठे चैलेज आहे. मी ह्या भूमिकेसाठी भरपूर मेहनत घेणार आहे.


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर