कैटरीना कैफ आई होणार ?
शंकर मराठे, मुंबई - 30 नोव्हेंबर 2022 : सध्या सोशल मीडियावर कैटरीना आई होणार आहे, ही बातमी चांगलीच वायरल झाली आहे. त्याचबरोबर अलीकडेच कैटरीना कैफ एअरपोर्टवर स्पॉट झाली. त्यावेळी तिच्या लूकने फोटोग्राफर्सचे लक्ष वेधून घेतले होते. एअरपोर्टवर लूज-फिटिंग कुर्ता घालून बाहेर पडताना ती दिसली. समोर आलेल्या काही फोटोंमुळे तिच्या प्रेग्नन्सीच्या बातम्यांना उधाण आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर तिचे चाहते ती प्रेग्नन्ट असल्याचा दावा करत आहेत. सोशल मीडियाने आणि तिच्या चाहत्याने कैटरीना कैफ आई होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
Comments