सिद्धार्थ - कियारा लग्नाच्या बेडीत अडकणार ?
शंकर मराठे, मुंबई - 27 नोव्हेंबर 2022 : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री कियारा आडवाणी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे, ह्या बद्दल सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू आहे. एवढेच काय तर कियारा ने ह्या संदर्भात एक विडियो देखील सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यामुळे बॉलीवुड इंडस्ट्रीत ह्या दोघांच्या लग्नाची चर्चा चांगलीच रंगली आहे.
Comments