प्रशांत दामलेचा नवा विक्रम
शंकर मराठे, मुंबई - 6 नोव्हेंबर 2022 : 'एका लग्नाची पुढची गोष्ट' ह्या नाटकाचे 12500 प्रयोग करून अभिनेता प्रशांत दामले यांनी नवा विक्रम केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रशांत दामलेचे कौतुक केले.
बॉलीवुडचे अमिताभ बच्चन यांनी देखील सोशल मीडियावर प्रशांत दामलेचे कौतुक केले आहे व 12500 प्रयोग केल्याबद्दल अभिनंदन देखील केले.
Comments