कंगना दर्शकांना भयभीत करायला येत आहे...
शंकर मराठे, मुंबई - 29 नोव्हेंबर 2022 : तमिल "चंद्रमुखी" च्या सीक्वैल आता सुरूवात होत आहे. "चंद्रमुखी 2" चे डायरेक्शन पी वासु करणार आहे व ह्या सिनेमात कंगना राणावत राजाच्या दरबारी विश्व प्रसिध्द नर्तकी चंद्रमुखीची भूमिका साकारत आहे. ह्या सिनेमाचे चित्रीकरण पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. ह्या प्रोजेक्ट बद्दल अभिनेत्री कंगना राणावत ने इन्स्टाग्रामवर माहिती दिली आहे.
आता ह्या सिनेमात कंगना दर्शकांना कशा प्रकारे भयभीत करते. ही पाहण्यालायक बाब आहे व अजून बरंच काही भयभीत करण्यासारखे देखील आहे. ते आताच सांगितले तर काय मजा...कारण पिक्चर तर आता बनत आहे.
Comments