अमृता व देवेंद्र फडणवीस ने केला विठुरायाचा गजर

शंकर मराठे, मुंबई - 3 नोव्हेंबर  2022 : कार्तिकी एकादशीची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी कार्तिकी एकादशीनिमित्त फडणवीस दाम्पत्य पंढरपुरात दाखल झाले आहे. 

आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस पंढरपुरात दाखल झाले आहेत. यावेळी दिंडीत विठुरायाचा गजर करत अमृता फडणवीस यांनी डोक्यावर तुळस घेतली होती. एवढेच काय तर अमृता फडणवीस व देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी सोबत ठेका देखील धरला व अति उत्साहाने हरी नामाचा गजर केला.


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर