Posts

Showing posts from May, 2022

मीडियम स्पाइसी १७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला

  शंकर मराठे - मुंबई, ३१ मे २०२२ -  लॅन्डमार्क   फिल्म्स   प्रस्तुत ,  विधि   कासलीवाल   निर्मित ,  इरावती   कर्णिक   लिखित   आणि   मोहित   टाकळकर   दिग्दर्शित  " मीडियम   स्पाइसी "  ची   लज्जतदार   डिश   १७   जून   २०२२   पासून   संपूर्ण   महाराष्ट्रात   रसिक   प्रेक्षकांच्या   भेटीला   येत   आहे .

कार्यसम्राट नगरसेवक श्री अर्जुन दादा भोईर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Image
शंकर मराठे - मुंबई, 31 मे 2022  -  कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रभाग क्र . १८ खडकपाडाचे कार्यसम्राट मा. नगरसेवक श्री अर्जुन दादा भोईर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा -  १ जून शब्दाला जागणारा व जनसेवेचे व्रत घेऊन काम करणारा आपला माणूस म्हणजे श्री अर्जुन दादा भोईर. त्याचबरोबर जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी दादा शेवटपर्यंत झटतात, ही त्यांची खासियत आहे. श्री अर्जुन दादांना पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

अक्षय कुमार ने पवित्र नदी गंगा में डुबकी लगाई व मानुषी छिल्लर के साथ आरती की

Image
शंकर मराठे - मुंबई, 31 मई 2022  - वाराणसी में फिल्म  सम्राट पृथ्वीराज चौहान के प्रमोशन के दौरान अक्षय कुमार ने पवित्र नदी गंगा में डुबकी लगाई और अभिनेत्री मानुषी छिल्लर के साथ आरती की।

अमिताभ बच्चन की ऊँचाई

Image
शंकर मराठे - मुंबई, 30 मई 2022  -  राजश्री प्रोडक्शन्स के बैनर तले बन रही फिल्म 'ऊँचाई' में  अमिताभ बच्चन काम कर रहे हैं. इस फिल्म के  निर्देशक सूरज आर.  बड़जात्या है और उन्होंने  इस फिल्म का लेखन भी किया है। वैसे तो अमिताभ  बच्चन राजश्री प्रोडक्शन के बैनर तले साल  1973 में बनी फिल्म  ‘सौदागर’ में काम कर चुके हैं।

Ananya Panday का ग्लैमरस फोटो सेशन

Image
शंकर मराठे - मुंबई, 30 मई 2022 -  Ananya Panday का ग्लैमरस फोटो सेशन

अभियान सन्मान मध्ये अभिनेते अविनाश नारकर उपस्थित राहणार

Image
शंकर मराठे - मुंबई, 30 मे 2022  -  अभियान सन्मानचे ४६ वे पुष्प आहे.  अभिनेते अविनाश नारकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  मे महिन्यात दिवंगत झालेल्या कर्तृत्व सिद्ध केलेल्या चार व्यक्तींचे 'दखलपत्र' देऊन स्मरण केले जाणार.  या दिवंगताच्या नावाचे पुरस्कार समाजात लौकिक कार्य करणाऱ्या गुणी जनांना दिला जाणार आहे.    दिवंगत पद्मश्री जिव्या सोमा म्हसे हे वारली  चित्रशैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्याच चित्रशैलीच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यासाठी त्यांची प्रेरणास्रोत अर्पणा ढाक ही जे. जे. स्कूल ऑफ आर्टची विद्यार्थिनी आहे. ती 'जैत रे जैत' या चित्रपटातल्या गीतांवर आपले चित्र पूर्ण करणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क  पत्रकार - नंदकुमार परशुराम पाटील,  अध्यक्ष - कलाश्रम  ९८६९००८८०५

Heroine’s face revealed for much-hyped 100 Cr Tamil movie

Image
Shankar Marathe - Mumbai, 29 May 2022 :  'Geethika' The Legend heroine face reveal It is a known fact that actor Saravanan Arul will be seen next in a movie titled The Legend. Directed by JD-Jerry, the movie has become a hot topic from the day it was launched. Now, Saravanan, who is also the producer of the movie, has planned to hold a grand audio release event at Jawaharlal Nehru Indoor Stadium in Chennai this Sunday, and close to ten-star heroines will be attending the event.   She is getting a big launch with this film and this news will be out soon. The Legend also stars Nassar, Prabhu, Vivek, Yogi Babu Urvashi and others in key roles. Harish Jayraj is the music director for this pan India movie, which will release soon in theaters.

'गीतिका' द लीजेंड हीरोइन का चेहरा सामने आया

Image
शंकर मराठे - मुंबई, 29 मई 2022 - 'गीतिका' द लीजेंड हीरोइन का चेहरा सामने आ गया, यह एक ज्ञात तथ्य है कि अभिनेता सरवनन अरुल अगली बार द लीजेंड नामक फिल्म में दिखाई देंगे।  जेडी-जेरी द्वारा निर्देशित यह फिल्म लॉन्च होने के बाद से ही चर्चा का विषय बन गई है। अब सरवन, जो फिल्म के निर्माता भी हैं, उन्होंने इस रविवार को चेन्नई के जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियम में एक भव्य ऑडियो रिलीज कार्यक्रम आयोजित करने की योजना बनाई है, और इस कार्यक्रम में करीब दस-सेलेब्री भी शामिल होंगी। इस फिल्म के साथ उन्हें एक बड़ी लॉन्चिंग मिल रही है और ये खबर जल्द ही सामने आएगी.  द लीजेंड में नासर, प्रभु, विवेक, योगी बाबू उर्वशी और अन्य भी प्रमुख भूमिकाओं में हैं।  हरीश जयराज इस अखिल भारतीय फिल्म के संगीत निर्देशक हैं, जो जल्द ही सिनेमाघरों में रिलीज होगी।

'Medium Spicy' release on 17th June

Image
Shankar Marathe - Mumbai, 29 May 2022 : The recently released trailer of the film ‘Medium Spicy’ not only boasts of the biggest ensemble of stars in Marathi cinema for the big screen, but it promises to be a recipe prepared with flavours of love, friendship, family values, career, relationships and life in general. All in all, it looks like a sumptuous package of emotions that all of us could enjoy taking a bite off.   A fast paced trailer showing glimpses of the life of today’s youngster - Nissim (Lalit Prabhakar), a sous-chef working in a hotel and simultaneously appearing for online interviews for greater work prospects in Paris. Hustling for better life opportunities that the youth of today can identify with. Lalit, who apparently underwent extensive training for almost a month in a live kitchen for this film, plays a chef who is overwhelmed by his friend circle, his family consisting of parents and a younger sister, his colleagues, his love interests and his own...

सोनालीचा बिकीनी लूक

Image
शंकर मराठे - मुंबई, 27 मे 2022  - सोशल मीडिया वर  मराठी  अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे बिकीनी लूक वाले फोटो फारच वायरल झाले आहे. हया  फोटोमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहायला मिळत आहेत. सोनाली कुलकर्णीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सोनाली कुलकर्णी बिकीनी लूकमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये सोनाली कुलकर्णीचा बिनधास्त अंदाज पाहायला मिळत आहे.

‘सरसेनापती हंबीरराव’ यांचा कटआऊट पुण्यात उभारला

Image
  शंकर मराठे - मुंबई, 25 मे 2022 -   सुप्रसिद्ध   लेखक ,  दिग्दर्शक ,  अभिनेते   प्रविण   विठ्ठल   तरडे   यांच्या  ‘ सरसेनापती   हंबीरराव ’  या   महाराष्ट्राच्या   महासिनेमाची   सध्या   सर्वत्र   जोरदार   चर्चा   सुरु   आहे .  या   चित्रपटाला   संपूर्ण   महाराष्ट्रातील   हितचिंतक ,  चाहते   आणि   रसिक   प्रेक्षक   विविध   प्रकारे   शुभेच्छा   देत   आहेत .  पुण्यामध्ये   माजी   उपमहापौर   आणि   विद्यमान   नगरसेवक   मा .  दीपक   माधवराव   मानकर   तसेच   करण   मानकर ,  दत्ताभाऊ   सागरे   आणि   आनंद   सागरे   यांनी  ‘ सरसेनापती   हंबीरराव ’  या   महाराष्ट्राच्या   महासिनेमाला   शुभेच्छा   देण्यासाठी   श्रीमंत   दगडूशेठ   हलवाई   गणपती   मंदिराजवळ   सरसेनापती ...

"मीडियम स्पाइसी" ची लज्जतदार झलक प्रेक्षकांच्या भेटीला

Image
  शंकर मराठे - मुंबई, 24 मे 2022 -  लॅन्डमार्क   फिल्म्स   प्रस्तुत ,  विधि   कासलीवाल   निर्मित   आणि   मोहित   टाकळकर   दिग्दर्शित  " मीडियम   स्पाइसी "  ची   लज्जतदार   झलक   प्रेक्षकांच्या   भेटीला   आली   आहे .  शेफ   निस्सीम   म्हणजेच   ललित   प्रभाकर   हॉटेलमध्ये   काम   करतो   आहे   आणि   त्याचा   सहकारी   मित्र   शेफ   शुभंकर   म्हणजे   सागर   देशमुखच्या  " ए   शेफ ,  यार   काम   काम   होता   है ,  लाईफ   नहीं "  अशा   संवादापासून   सुरु   होणारा   हा   ट्रेलर   सुरुवातीलाच   प्रेक्षकांचे   लक्ष   वेधून   घेतो .  आई ,  वडील ,  बहीण ,  मित्र ,  मैत्रिणी ,  सहकारी   अशा   नात्यांची   चॉईस   जास्त   असल्याने   कॉम्प्लिकेटेड   आयुष्य...