सचिन पिळगावंकर
सचिन पिळगावंकर यांनी चित्रपट 'सोहळा' विषयी अधिक माहिती देताना म्हटले कि हया सिनेमात मी असा रोल साकार केला आहे कि जो मी आतापर्यंत साकारला नव्हता, म्हणूनच मला ह्या चित्रपटांत काम करताना जास्तच मजा आली. माझ्या अपोजिट शिल्पा तुळस्कर ने बायकोची भूमिका साकारली आहे व शिल्पा बरोबर ब-याच वर्षांनी एकत्र काम करताना फारच मजा आली. एवढचं काय तर ह्या चित्रपटांत माझे वडिल विक्रम गोखले आहेत व त्यांच्याबरोबर देखील काम करताना फारच मजा आली. दर्शकांना ह्या सिनेमातून नक्कीच काहीतरी पहावयास मिळणार आहे, ह्याबद्दल तर काही शंकाच नको. कारण लेखक-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे ने एका आगळ्या-वेगळ्या विषयांवर सिनेमा बनविला आहे व तो दर्शकांना नक्कीच आवडेल.
Comments