मुकेश खन्ना, पंडित पवन कौशिक, सुनील पाल, अभय रायचंद व रिया दीपसी हिंदी चित्रपट ‘भागते रहो’ च्या प्रीमियर साठी आले.



साक्षी क्रिएशन्स चे सुनील तिवारी व श्रुति एंटरटेनमेंट चे सूरज बेहेरा आणि सह निर्माता रिखब जैन व करण चौहान ने चित्रपटांतील कलाकार, मीडिया व पाहुण्यांना आपला कॉमेडी हिंदी चित्रपट ‘भागते रहो’ च्या प्रीमियर साठी अंधेरी येथील सिनेपोलिस सिनेमा मध्ये आमंत्रित केले. मुकेश खन्ना, सुप्रसिद्ध एस्ट्रोलॉजर पंडित पवन कौशिक, एकता जैन, सारू मैनी, डी जे शेज़वुड, स्वेता खंडूरी, मनीष चिरावाला प्रीमियर साठी आले. कास्ट मध्ये सुनील पाल, गोपी भल्ला, रिया दीपसी व अभय रायचंद आले, त्यांनी मीडिया व पाहुण्यांसोबत सिनेमा पाहिला. चित्रपटांतील अन्य कलाकार आहेत राजपाल यादव, दिनेश हिंगू ,शेखर शुक्ला, नितीश चौबे, संजीव सोनी, अली, सनी, आदेश, बद्रीश छाबड़ा, भूपेंद्र व इतर. चित्रपटांचे राइटर डायरेक्टर प्रफुल तिवारी आहेत, जे एक सुप्रसिद्ध टीवी चे डायरेक्टर आहेत. ह्या सिनेमाचे  सिनेमेटोग्राफर आहेत शांति भूषण व बिज़नेस हेड आहेत राकेश सबरवाल. ला रेवेसे ने हा सिनेमा प्रेजेंट केला आहे.
--

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma