एकता जैन सेंट जोसेफ़ हाई स्कूल मधील विद्यार्थ्यांना भेटल्या, त्यांनी के पी वेस्ट वार्ड साइंस एक्सहिबिशन मध्ये भाग घेतला.


अंधेरी येथील ऐ एच वाडिया हाई स्कूल मध्ये झालेल्या के पी वेस्ट वार्ड विज्ञान प्रदर्शनात काही शाळांनी भाग घेतला होता. तेथे सेंट जोसेफ़ हाई स्कूल मधील विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी टीव्ही व फ़िल्म एक्ट्रेस एकता जैन आल्या होत्या.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma